Skip to main content

मला Outline ब्रँड वापरण्याची किंवा तो रेप्लिकेट करण्याची अनुमती आहे का?

Outline मुक्त स्रोत असून, विनामूल्य वापरता येते, आमचा ब्रँड हा Jigsaw च्या मालकीचा आहे आणि त्याचा गैरवापर केला जाऊ नये. तुम्ही संभाव्य दिशाभूल करणारे दावे करणार नाही किंवा Outline अथवा Jigsaw सोबतच्या तुमच्या नात्याचे चुकीचे वर्णन करणार नाही, तसेच मान्यताप्राप्त ब्रँडिंग घटक योग्यरीत्या वापरत आहात या गोष्टींची खात्री करण्यासाठी कृपया वापरकर्ता मार्गदर्शक फॉलो करा.